Get Mystery Box with random crypto!

गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट

Logo del canale telegramma ganit_budhimatta - गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट
Logo del canale telegramma ganit_budhimatta - गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट
Indirizzo del canale: @ganit_budhimatta
Categorie: Educazione
Lingua: Italiano
Abbonati: 20.51K
Descrizione dal canale

◼️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त गरजू विध्यार्थ्यांपर्यत पोहचणायासाठी एक छोटासा प्रयत्न
◼️ 90 दिवसात गणित शिका
◼️ कोणता बुद्धिमत्ता विषयचा प्रश्न सुटत नसेल तर ग्रुप वरती चर्चा करू शकता किवा आम्हाला पाठवू शकता
◼️ आजच आपला चॅनेल जॉईन करा

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


Gli ultimi messaggi 5

2023-05-31 16:07:25 वनरक्षक टेस्ट सिरीज डेमो पेपर

सर्व Test PDF मध्ये मिळतील.

           Top 10 Test
199 रुपये

खालील Link वरती Clik करून Massage करा..

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091


वनरक्षक Test Series TCS पॅटर्न
500 views13:07
Aprire / Come
2023-05-31 14:53:13 Helping Verbs
(साहाय्यकारी क्रियापदे)   


1.Can

होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.

2.Could

सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.

3.Should

झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.

4.Must

झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.

5.Would

होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.

6.May

यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.

7.Let

होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.

8.Let's

चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.

9.Have/Has to

कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.

10.Had to

कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.

11.Did have to

कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत, जाव लागत होत, काम लागत होत, कराव लागत होत, माराव लागत होत, सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.

12.will/shall have to

कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.

13.Should have

करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.

14.Could have

(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, सांगू शकला असता,होऊ शकले असता,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .

15.Must have

(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.

16.Might have

कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .

17.Would have

झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.
1.0K views11:53
Aprire / Come
2023-05-21 08:52:17
आरोग्य सेवक / सेविका तांत्रिक प्रश्न
Online Test Series 2023

Free Free Free Free Free Free

https://quizzory.in/id/6469b06a64d69d2a23deea6d

https://quizzory.in/id/6469b06a64d69d2a23deea6d

जॉईन टेलिग्राम चॅनेल
@Arogy_vibhag_Exam
20 views05:52
Aprire / Come
2023-05-21 07:54:02
104 views04:54
Aprire / Come
2023-05-21 07:23:17
तलाठी भरती,
आरोग्य सेवक / सेविका, अंगणवाडी परिचारिका

भरती बद्दल कोणती पण अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती....

8888176091 हा नंबर
S B ACADEMY या नावाने सेव करा व वरील नंबर वरती आपले नाव व आपला जिल्हा पाठवा.....24 तासाच्या आत अपडेट्स दिसण्यास सुरुवात होईल....


♂️ WhatsApp Group पण जॉईन केला जाईल......

मुलींच्या साठी वेगळा ग्रुप आहे....


https://wa.me/918888176091

टीप - वरील नंबर save केल्याशिवाय अपडेट्स दिसणार नाहीत.
109 views04:23
Aprire / Come
2023-05-21 06:22:50
44 views03:22
Aprire / Come
2023-05-21 05:35:38
102 views02:35
Aprire / Come
2023-05-21 04:45:08
तलाठी भरती INSTAGRAM.
https://instagram.com/maharashtr_talathi_official?igshid=ZDdkNTZiNTM=
4 views01:45
Aprire / Come
2023-05-20 15:28:35 उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam TCS & IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.

ते  पण फ्री  मध्ये लगेच जॉईन करा.

  आगामी होणाऱ्या सरळसेवा परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.

(कारण - गेल्या सरळसेवा परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते  )

तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

लवकर जॉईन करा:-


JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
42 views12:28
Aprire / Come
2023-05-20 15:10:13
पिंपरी चिंचवड महानगरपालिका‌ 2022

लिपिक पदाचा अभ्यासक्रम...


@SB_Academy
26 views12:10
Aprire / Come