Get Mystery Box with random crypto!

गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट

Logo del canale telegramma ganit_budhimatta - गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट
Logo del canale telegramma ganit_budhimatta - गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट
Indirizzo del canale: @ganit_budhimatta
Categorie: Educazione
Lingua: Italiano
Abbonati: 20.51K
Descrizione dal canale

◼️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त गरजू विध्यार्थ्यांपर्यत पोहचणायासाठी एक छोटासा प्रयत्न
◼️ 90 दिवसात गणित शिका
◼️ कोणता बुद्धिमत्ता विषयचा प्रश्न सुटत नसेल तर ग्रुप वरती चर्चा करू शकता किवा आम्हाला पाठवू शकता
◼️ आजच आपला चॅनेल जॉईन करा

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


Gli ultimi messaggi 3

2023-06-06 18:22:57
मुलांच्या मागणीनुसार TCS&IBPS स्पर्धा परीक्षा पॅटर्न Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
146 views15:22
Aprire / Come
2023-06-06 17:35:25
TEST  TEST  TEST  TEST  TEST TEST  TEST  TEST  TEST  TEST

तलाठी भरती 43 Test
[ Regular ]

     ♂️ 2019 - 33 पेपर

एका पेपर मध्ये 100 प्रश्न

4300 प्रश्न

279 रुपये.


149 रुपये


     
♂️ सर्व Test PDF मध्ये उपलब्ध ♂️

Test Series जॉईन करण्यासाठी खालील Link वरती Click करा.

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
195 views14:35
Aprire / Come
2023-06-06 14:16:11 वनरक्षक टेस्ट सिरीज डेमो पेपर

सर्व Test PDF मध्ये मिळतील.

           Top 10 Test
199 रुपये

खालील Link वरती Clik करून Massage करा..

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091


वनरक्षक Test Series TCS पॅटर्न
25 views11:16
Aprire / Come
2023-06-06 09:09:10
कॉल - 9226474372

सूचना - आमचा क्लास करून गणित व बुद्धिमत्ता तुम्हला न आल्यास संपूर्ण फी परत दिली जाईल
278 views06:09
Aprire / Come
2023-06-05 15:05:34 वनरक्षक टेस्ट सिरीज डेमो पेपर

सर्व Test PDF मध्ये मिळतील.

           Top 10 Test
199 रुपये

खालील Link वरती Clik करून Massage करा..

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091


वनरक्षक Test Series TCS पॅटर्न
327 views12:05
Aprire / Come
2023-06-05 10:34:38
तलाठी भरती 2023

online Free Test

विषय - सामान्यज्ञान
प्रश्न - 15
वेळ - 20 मिनिट

खालील Link वरती Clik करून Test सोडवा..


https://quizzory.in/id/647d8f77745be02b04586df5

https://quizzory.in/id/647d8f77745be02b04586df5

@Talathi_Exam_Maharashtra
550 views07:34
Aprire / Come
2023-06-04 18:22:30
तलाठी भरती 2023
ONLINE Free Test

विषय - गणित
प्रश्न - 10
वेळ - 15 मिनिट

खालील Link वरती Clik करून Test सोडवा...

https://quizzory.in/id/647cab982c0bfe2b0df76ca4

https://quizzory.in/id/647cab982c0bfe2b0df76ca4
593 views15:22
Aprire / Come
2023-06-04 13:56:05
TEST  TEST  TEST  TEST  TEST TEST  TEST  TEST  TEST  TEST

तलाठी भरती 43 Test

     ♂️ 2019 - 33 पेपर

एका पेपर मध्ये 100 प्रश्न

4300 प्रश्न

279 रुपये.


149 रुपये


     
♂️ सर्व Test PDF मध्ये उपलब्ध ♂️

Test Series जॉईन करण्यासाठी खालील Link वरती Click करा.

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
372 views10:56
Aprire / Come
2023-06-04 06:28:18
आज रविवार स्पेशल ऑफर मध्ये ऍडमिशन मिळेल.
742 views03:28
Aprire / Come
2023-06-04 06:05:03 राज्यघटनेतील अकरावी अनुसूचित मधील विषय

१) कृषी विस्तारासह शेती

२) भू – विकास जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण मृदसंधारण

३) पाण्याचे व्यवस्थापन, लघु पाटबंधारे आणि पाणलोट विकास

४) पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कुकूटपालन

५) मासेमारी

६) सामाजिक वनीकरण व शेती वनीकरण

७) किरकोळ वन उत्पन्न

८) अन्नप्रक्रिया व लघु उद्योग

९) ग्रामोद्योग, कुटिरोद्योग व खादी उद्योग

१०) ग्रामीण गृह निर्माण

११) पिण्याचे पाणी

१२) इंधन व चारा

१३) रस्ते, नाली, पूल, नदी, जलमार्ग व दळणवळण अन्य साधने

१४) ग्रामीण विद्युतीकरण, विजेचे वाटप

१५) अपारंपरिक ऊर्जा साधने

१६) दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम

१७) प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शिक्षण

१८) तांत्रिक व व्यावसायिक शाळांसह शिक्षण

१९) प्रौढ व अनोपचारिक शिक्षण

२०) ग्रंथालय

२१) सांस्कृतिक कार्यक्रम

२२) बाजार व यात्रा

२३) रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यासह आरोग्य व स्वच्छता

२४) कुटुंब कल्याण

२५) स्त्रिया व बालविकास

२६) अपंग व मतिमंद यांच्या कल्याणासह समाजकल्याण

२७) दुर्बल घटकांचे कल्याण व अनुसूचित जाती ( SC ) व अनुसूचित जमाती ( ST ) कल्याण

२८) सार्वजनिक वितरण व्यवस्था

२९) समाजाच्या मौल्यवान ठेव्यांच्या सांभाळ करणे.

– २३ एप्रिल १९९४ पासून महाराष्ट्रात ७३ व्या घटना दुरुस्तूची अंबलबजावणी.

– १९६६ मध्य महाराष्ट्र शासनाने आपल्या १२३ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या आहेत.

– अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जाती ( एस. सी ) साठी याना राखीव जागांची तरतूद नाही.

– ७३ व्या घटनादुरुस्तीची अमबलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश होय.


https://t.me/Talathi_Exam_Maharashtra
606 views03:05
Aprire / Come